क्रेडिट कार्ड संदर्भात

Name of Complainant Pramod Narayan Shirsekar
Date of ComplaintMay 27, 2019
Name(s) of companies complained against
Category of complaint Banking
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Pramod Narayan Shirsekar:

नमस्कार,
मी प्रमोद नारायण शिर्सेकर वास्तव्य कल्याण येथे आहे. मी काही महिन्यांपूर्वी मे.रत्नाकर बॅंकेकडून बजाज फिनसव्हचे सुपर क्रेडिट कार्ड घेतले.त्यांच्या एक्झीक्युटिव्हने ह्या कार्ड संदर्भात सांगितले की रु १०००/- वार्षिक शुल्क असेल पण जरआपले सहा महिन्यांत बिल ठराविक रक्कम परत झाल्यास वार्षिक शुल्क परत करण्यात येईल.
मी कार्ड बँक वर विश्र्वास ठेवून घेतले.
मला दुसरया महिन्यात बिल पाठवले ज्यामध्ये Paytm मधुन खरेदी केल्याचे आणि इतर खरेदी असे होते.मी त्वरीत कस्टमर केअर ला मेल करुन विचारले आणि काही आठवड्यांनी मला सांगितले की मीच ते खर्च केले आणि मला बिल भरण्यास सांगितले. माझ्या बिलमध्ये असलेल्या मोठ्या रकमेवर मी emi facility घेतली आहे.
मी दरम्यान कस्टमर केअर ला मेल करुन विचारले असता त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण न देता बिल भरायचेच सांगत होते.तिन महीन्यापुरवीच मी कार्डचा वापर थांबवला असुन बँक ला कार्डची सेवा थांबावयाला सांगुनहि मला बिल पाठवतच राहिले आहेत.
मी आपल्याला विनंती करतो की आपण मला न्याय मिळवून द्यावा.

Image Uploaded by Pramod Narayan Shirsekar:

क्रेडिट कार्ड संदर्भात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *