Name of Complainant | |
Date of Complaint | December 26, 2021 |
Name(s) of companies complained against | HAND CASH |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
मी ऑनलाईन app Hand cash डाऊनलोड केला , मला दाखवताना कर्ज फेड 90 दिवस आणि रक्कम 20000 दाखवली त्याचे व्याज 7000 ₹दाखवले आणि कोणताही एसएमएस ना येता माझ्या खात्यात 3400rs जमा झाले , app उघडून बघितले तर मुदत – 6 दिवस आणि रक्कम – 6000 ₹ . माझा कडे या संबंधित स्क्रीन VIDEO आहेत ते मी तुम्हाला पाठवतो , ते पाहून या कंपनी ला पैसे द्यावेत का नाही हे मला सांगा ! तसेच यांना Contact करण्याचा प्रयत्न केला होता , पण त्यांचा customer service no मोकळा आहे , मेल ID सुधा मोकळा आहे . माझी इतक्या लवकर पैसे भरण्याची ताकत नाही , आता तुम्हीच मला पर्याय सांगा आणि योग्य तो सल्ला द्या ही नम्र विनंती !
Image Uploaded by Rahul Bharat Manjaratkar: