अकाउंट मधून पैसे कट केल्याबाबत

Name of Complainant Rahul sangule
Date of ComplaintApril 1, 2023
Name(s) of companies complained against
Category of complaint Corruption
Permanent link of complaint Right click to copy link
Share your complaint on social media for wider reach
Facebooktwitterredditpinterestlinkedinmail
Text of Complaint by Rahul sangule:

महोदय
आज सकाळी आमच्या अकाउंट मधून 91/- रू कट झाले आहेत…. तरी ते कशाचे कट केले आहे .. याचे कारण आम्हाला कळवावे… आणि आपल्या अश्या काही सुविधांना पैसे कट होणार असतील तर आमची सेवा बंद करावी…. आणि आमचे पैसे आम्हाला परत मिळावे ही विनंती

Image Uploaded by Rahul sangule:

अकाउंट मधून पैसे कट केल्याबाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *