Name of Complainant | |
Date of Complaint | April 13, 2025 |
Name(s) of companies complained against | मुथुटनान |
Category of complaint | Cyber Crime |
Permanent link of complaint | Right click to copy link |
Share your complaint on social media for wider reach | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
मी कधीच मुथुटनान यांच्या कडून कर्ज घेतले नाही , तरी पण ते माझ्या सिबिल ला दिसत आहे, तरी कृपा करून तो डाटा योग्य तो दाखवावा त्यामुळे मला कर्ज घेण्या बद्दल खूप त्रास होत आहे , 2022 पासून ते आत्ता पर्यंत, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कृपा करून तो माझ्या सिबिल वरून हटवला जावा.
माझा पॅन नंबर आहे, BGXPB6789B
आणि माझा मोबाईल नंबर आहे 7841055354
